दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे अडचणीत; एसआयटी करणार चौकशी
मुंबई,७ डिसेंबर / प्रतिनिधी :-भाजप आमदार नितेश राणे वारंवार ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत असलेल्या दिशा सालियनच्या हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे आता चांगलेच अडचणीत सापडणार आहेत. राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी!-->…