Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या

आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहीन, रिया चक्रवर्ती हिची भावुक पोस्ट

मुंबई : सिने-अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने मागच्या महिन्यात गळफास लावून आत्महत्या केली होती. यानंतर चित्रपट सृष्टीत दोन गट पाहावयास मिळले होते. सुशांतसिंह राजपूत याची अत्यंत निकटवर्तीय म्हणून समजली जाणारी रिया चक्रवर्ती हिची सुद्धा…

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात संजय लीला भंसालींची चौकशी

मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या कथित आत्महत्या प्रकरणाला रोज नवी कलाटणी मिळत आहे. यशराज फिल्म्स सोबत झालेल्या कंत्राटाची सखोल चौकशी केल्यानंतर. चौकशीचा ससेमिरा आता संजय लीला भंसाली यांच्या मागे लागलेला आहे. बॉलीवूड मधील नेपोटीझमचा शिकार…

सुशांतसिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ ट्रेलरनेच तोडले अव्हेंजरचे रेकॉर्ड

मुंबई : जेंव्हा कोणी आपल्यातून निघून जातं तेंव्हाच त्याची किमंत कळते हे काही खोटं नाही. सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर कित्येक लोकांना धक्का बसला. असा तरुण अभिनेता सर्वकाही असताना आत्महत्या कशी करतो यावर कोणाचाही विश्वास बसेना.…

पाकिस्तानात जाऊन सिनेमे बनव भूषण कुमार अन्यथा…. मनसेच्या या नेत्याने दिला दम

मुंबई : सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यापासून बॉलिवूड मधील वातावरण तापलेलं आहे. सामान्य लोकांचा आणि बॉलिवूड मधील अनेकांचा नेपोटीझम विरोधात सूर उमटत असताना सोनू निगमने नाव न घेता सलमान खान वर खोचक टीका केली होती. याला भूषण कुमार…

सुशांतसिंह राजपूत ची हत्या ? या अभिनेत्याने लावले गंभीर आरोप

वादग्रस्त विधानांमुळे कायम वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या कमाल आर. खान याने आपल्या दिग्दर्शक महेश भट्ट  आणि सुशांसिंह राजपूत याची गर्लफ्रेंड रेया चक्रबर्तीवर  गंभीर आरोप केले आहेत. कमाल खानने आपल्या युट्युब चॅनेलवरून एक व्हिडीओ अपलोड केलेला…