‘या’ निर्णयावर शरद पवार संतापले; दोन शब्दात विषय संपवला
मुंबई |
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे पक्ष आणि चिन्हा मिळाल्यामुळे शिंदे गटात उत्साह आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याच्या पहायला मिळत आहेत.!-->!-->!-->…