‘राजगृह’ तोडफोडीची घटना निंदनीय, आरोपींची गय केली जाणार नाही – अजित पवार
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ मुंबईमध्ये दादर इथे आहे. मंगळवारी रात्री काही अज्ञात माथेफिरूंनी इथे तोडफोड केली. कुंड्यांची, झाडांची आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नासधूस केली. याबद्दल राज्यात आणि राजकीय वर्तुळात तीव्र…