राज’ कारणात भगव्या वादळाची चाहूल ?
बार्शी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह पवार यांचा लेख..!!
बार्शी : संभाजीनगर मध्ये कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि जनमानसात वावर असणाऱ्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला.…