Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

मराठा समाज

मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये – उद्धव ठाकरे

मुंबई : मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या…

अजित दादांचा ‘फैसला ऑन द स्पॉट’, सारथीला तत्काळ जाहीर केले ८ कोटी

मुंबई: सारथी संस्थे संदर्भात खा छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजातील इतर नेत्यांनी देखील सारथी संस्था टिकवण्यासाठी भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठा समाजातील प्रतिनिधी यांची…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे खा. संभाजीराजेंच्या या मागण्या

कोल्हापूर : सारथी संस्थेबाबत आठवडाभर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. संस्थेबाबत शासनस्तरावर उदासीनता असल्याचा आरोप खा. संभाजीराजे यांनी केला होता. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यातून उचल खाल्ली होती.…

खासदार संभाजीराजे यांची आरक्षणाबाबत काय आहे प्रतिक्रिया

कोल्हापूर : स्वराज्य निर्मिती करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सोबत घेतले. 1902 मध्ये राज्यश्री शाहू महाराज यांनी मराठा समाजासह आरक्षण जाहीर केले. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. माननीय…

सारथीबाबत मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडावी : खा. संभाजीराजे

कोल्हापूर : सारथी संस्थेसाठी मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी फेसबुक वरून आवाहन केले आहे. सारथी संस्थेच्या बाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी अशी समाजाची भावना असल्याचे खा.…