ह्याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : काही खाजगी डॉक्टरांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सरकारी डॉक्टर्स आणि मेडिकल कर्मचारी यांना ५० लाखांचे सुरक्षा कवच सरकारने जाहीर केले आहे. मात्र खाजगी डॉक्टरांना हे कवच मिळताना दिसत नाहीये. या संदर्भात राज ठाकरे…