रिपब्लिकन पक्षाला काही भवितव्य राहिलेलं नाही – रामदास आठवले
मुंबई : राजकारणात एकेकाळी दबदबा निर्माण करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला काही भवितव्य राहिलेलं नाही तसेच आज पक्षातील अनेक कार्यकर्ते इतर पक्षात प्रवेश करत आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी बोलून दाखविले आहे.…