Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

चीन

कोरोनांनंतर चीनमध्ये ही भयंकर महामारी डोकं वर काढत आहे, युरोपात एक तृतीयांश लोकांचा घेतला होता…

मुंबई : कोरोना साथीच्या आजारातून बरे झाल्याचा दावा करणार्या चीनमध्ये दुसरी महामारी पुन्हा डोक वर काढत आहे. ही महामारी आहे- ब्यूबोनिक प्लेग. चीनमधील युन्नान प्रांतातील मेंघाई काउंटीमधील तीन वर्षाच्या मुलाला प्लेगची लागण झाली आहे. गेल्या…

एलएसीच्या तणावावर लष्कराचे विधान – चीनचा गोळीबार मुद्दाम चिथावणी देणारा

नवी दिल्ली : लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) वरती तणावग्रस्त परिस्थिती आहेत. काल रात्री चिनी सैन्याने गोळीबार केला, ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. आता या संपूर्ण घटनेबाबत भारतीय सैन्याने एक निवेदन जारी केले आहे. लष्कराचे…

अर्थव्यवस्था आणि नोकरीच्या आघाडीवर आणखी वाईट बातम्या येतील. राहुल गांधींचा दावा

आरबीआयच्या आकडेवारीचा कथित आलेख दाखवत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर दावा केला आहे की अर्थव्यवस्था आणि नोकरीच्या आघाडीवर आणखी वाईट बातम्या येतील. नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरबीआयच्या ताज्या…

लडाख नंतर चीनचा अरुणाचल प्रदेशवर डोळा ? सीमेवर सैनिकांची तैनाती वाढवली

नवी दिल्ली: पूर्व लडाखनंतर आता चीन अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर आपली तैनात वाढवित आहे. चीनच्या पीएलए, तिथल्या सैन्याने अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढवत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सरकारला कळवले आहे. या अहवालात अरुणाचल…

अबब मुंबईने चीनला सुद्धा टाकले मागे….!

मुंबई : सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यातच मुंबईच्या आकड्याने कोरोनाचा उगम झालेल्या चीनला सुद्धा मागे टाकले आहे. मुंबईतील करोना रुग्णांची संख्या आणि मृतांची आकडेवारीचा आज विचार केला तर चीनपेक्षाही…

चीनवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा, उपस्थित केले हे प्रश्न

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले. देशात संतापाची लाट उसळली. मोदी सरकारने यानंतर ५९ चायनीज अॅप्स वरती बंदी आणली, बऱ्याच लोकांनी याला डिजिटल स्ट्राईकचे देखील नाव दिले. यानंतर लडाखमध्ये जाऊन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी…

‘सेक्स’विषयी चीनच्या भाकड कल्पनांमुळे जगात पसरतात साथीचे रोग ?

मुंबई : पूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनाची सुरुवात वूहान मधून झाली. ‘हुबे प्रांताची राजधानी असलेल्या वूहान मधून साथीचे आजार का पसरतात? २००३ मध्ये पसरलेला SARS असेल किंवा २०१७ मध्ये आलेला SADS असेल, अशा आजारांची सुरुवात चीन मधूनच का होते?…

आपलं औषध काम करू लागलंय, चीनला सोनू वांगचुक यांच सडेतोड उत्तर

कोरोनाची जन्मभूमी म्हणून जगभरात चीनवर निशाणा साधण्यात येत आहे. दुसरीकडे चीन भारतीय सीमेवर आपल्या कुरापती कमी करताना दिसत नाही. दुसरीकडे भारतामध्ये चिनी वस्तुविरोधात सोशल मीडियावर जोरदार मोहीम राबवली जात आहे. चिनी माध्यमांमध्ये आता भारताला