Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कोरोना टेस्ट

कोरोनाची रुग्णसंख्या पाचअंकी वरून चारअंकी, बरे होणार्‍यांची संख्या देखील दुप्पट..!!

मुंबई : राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. काल दिवसभरात ७ हजार ८९ रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.४९ टक्के…

आता कुत्रे करणार कोरोनाचे अचूक निदान, टेस्टमध्ये 100% ऍक्युरसी..!! वाचा सविस्तर

मुंबई : कोरोना माहामारीने जगात थैमान घातल्यानंतर जगातील जवळ जवळ सर्व शहरांतील विमान सेवा पूर्णपणे ठप्प आहे. कोरोनाच्या विषाणूवर जगात अनेक ठिकाणी संशोधन होत आहे. नवनवीन बाबी पुढे येत आहेत. अशाच प्रकारचा एक इंटरेस्टिंग प्रयोग युरोपातील फिनलँड…

काय असते वॅक्सीन इंजरी ? भरपाई म्हणून करोडो रुपये देते सरकार..!!

मुंबई : कोरोनावर जगभरात लस लवकर तयार करण्याचे काम चालू आहे.बर्‍याच देशांमध्ये प्रथम लस बनवण्याची स्पर्धा सुरू आहे. रशियाने तर फेज थ्री ट्रायल पूर्ण न करता आपली लस यशस्वी घोषित केली. अनेक तज्ञांनी चिंता देखील व्यक्त केली आहे की लस लवकर…

प्लाझ्मा थेरपीमुळे वाचले २ महिन्याच्या बालकाचे प्राण, जगातील पहिलीच घटना

मुंबई : कोरोनाच्या महामारीवर अद्याप लस आली नसली तरी प्लाझ्मा थेरपीमुळे कित्येक गंभीर झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे. या असाध्य महामारीवर प्लाझ्मा थेरपी जणू वरदानच ठरली आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून कोरोनामुक्त…

तरुण तडफदार तुकाराम मुंढे कोरोनातून मुक्त होण्याच्या मार्गावर..!!

नागपूर : इमानदारी आणि निर्णयक्षमता या गुणांसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांना कोरोना झाल्याच्या वृत्ताने कित्येक लोकांच्या मनात अस्वस्थता पसरवली होती. राजकीय दबावापुढे न झुकता संविधानाच्या चौकटीत राहून काम करणारा अधिकारी अशी जनमानसात…

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब- उद्धव ठाकरे

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच…

कोविडला प्रतिसाद देण्यात वर्धा जिल्हा अव्वल, मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

वर्धा : स्कॉच या संस्थेद्वारे राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार वर्धा जिल्ह्याला देण्यात आला आहे. कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कॉच ॲवार्ड वर्धा जिल्ह्याला मिळाला असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले आहे.…

मुख्यमंत्र्यांकडून टेस्टिंग सेंटर आणि आरोग्य केंद्राचे उद्घाटन, होणार इतक्या चाचण्या, बेड्स ची…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज डोंबिवली येथील पाटीदार भवन व कल्याण येथील आसरा फाऊंडेशन येथे कोविड रुग्णांसाठी समर्पित आरोग्य केंद्र, त्याचप्रमाणे गौरीपाडा, कल्याण येथील महापालिकेच्या स्वॅब टेस्टिंग सेंटर यांचा…

सातारा जिल्ह्यात कंत्राट भरती, पहा कसे करायचे अप्लाय, शेवटची मुदत

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचे निराकरण करण्यासाठी व सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज…

दिलासदायक..!! राज्यात दररोज इतके रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

मुंबई : कोरोनाग्रस्तांचा आकडा राज्यात आणि पर्यायाने देशात वाढत चाललेला आहे. परंतु जमेची बाजू म्हणजे राज्यात बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गले आहेत. रुग्ण बरे होण्याचे…