कंगना रानौतला केंद्राकडून ‘Y’ सेक्युरिटी, कंगनाने मानले अमित शहांचे आभार..!!
मुंबई : सुशांतसिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागलेले दिसत आहे. सुशांतसिंह राजपूतच्या कथित आत्महत्येनंतर कंगना रानौतने सातत्याने हा विषय लाऊन धरला होता. मात्र स्वतःच्या स्वार्थाची पोळी तिने सुशांतच्या प्रकरणावर भाजून…