Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कंगना रानौत

“इंदिरा इज इंडिया…”, कंगणा रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ‘इमर्जन्सी’ या तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटाच्या टीझरची सुरुवात ही 25 जून, 1975 साली देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या

उद्धव ठाकरेंना आयोध्येत बंदी..!! हिंदू धर्माचा विसर पडल्याचा आरोप.

मुंबई : कंगना रानौत आणि शिवसेना वादाला आता राजकीय वळण लागल्याचं पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या वाटेवरून भटकले आहेत. कंगना सातत्याने राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार करत आहे. अशा वेळी तिचे मुंबईमधील ऑफिस पाडण्यात आले. शिवसेना…

कंगनाच्या ऑफिसवर बीएमसीचे अधिकारी हातोडा घेऊन दाखल. स्वतःच्या ऑफिसची राम मंदिराशी तुलना..!!

मुंबई : कंगना रानौत आणि शिवसेना हा वाद शमण्याच नाव घेत नाहीये. कंगना आज मुंबईला रवाना होण्यासाठी चंदिगढ एअरपोर्ट वरती पोहोचली आहे. दुपारपर्यंत कंगना मुंबईमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. मात्र मुंबई महापालीकेडून कंगनाला नोटीस पाठवण्यात आली…