आम आदमी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी मयूर दौंडकर यांची नियुक्ती
सामान्य कुटुंबातून आलेल्या युवकाला ‘आप’कडून मोठी जबाबदारी
पिंपरी चिंचवड |
लोकचळवळीतून निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाची यशस्वी राजकीय वाटचाल देशभरात होत आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांच्या विकासात्मक!-->!-->!-->!-->!-->…