‘आई अंबाबाई, सर्वांना सुख, समृध्दी दे !’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अंबाबाई चरणी…
कोल्हापूर |
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
यावेळी केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह यांनी पत्नी सौ. सोनल अमित शाह यांच्यासह कुंकूमार्चन पूजा!-->!-->!-->!-->!-->…