सोलापूर |
राज्यात लम्पि स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना पशुसंवर्धन विभागा मार्फत लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रमा अंतर्गत बोरामणी(ता.दक्षिण सोलापूर)येथील पशुवैदयकीय दवाखाना श्रेणी-बोरामणी .द.सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सचिन कुपणे(पशुसंवर्धन विकास अधिकारी) व बसवराज नाटिकर(सहाय्यक) यांच्या मदतीने कृषिदूत विनायक तळेकर , तेजस काकडे , बनसोडे सौरभ , जाधव किरण , फुलसुंदर प्रथर्मेश , धसाडे प्रज्वल , कांबळे निकेश यांनी लसीकरण मोहिम राबवली मोहिमेमध्ये सहभागी व शेतकरी संजय विश्रुते , पंडित गाडेकर भगवान चढाण , अशोक डोंगरे , मल्लिनाथ जेऊरे , यांसारख्या शेतकर्यांचा समावेश होता .