Latest Marathi News

BREAKING NEWS

!! माऊली.. माऊली.. माऊली.. माऊली!!* *शिक्षण क्षेत्रातील माऊली.. डॉ.रणजितभैय्या गांधी!..* “

0

*!! माऊली.. माऊली.. माऊली.. माऊली!!*
*शिक्षण क्षेत्रातील माऊली.. डॉ.रणजितभैय्या गांधी!..* “

नमस्कार,
वालचंद” शिक्षण समूहाला गुणवत्ता, उच्च मूल्य आणि सामाजिक बांधिलकीच्या नव्या उंचीवर नेणारे “ग्लोबल व्हिजन” चे डॉ.रणजित गांधी आणि परिश्रमी कल्पक टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! संस्थेला “स्वायत्त” दर्जा प्राप्त झाल्यानिमित्ताने परवा सोलापूरच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (W.I.T.) ला भेट दिली… त्यांनीच आस्थेवाईकपणे आणि प्रेमाने सत्कार केला.त्यावेळी डॉ.गाधी, डॉ.शशिकांत हलकुडे सर आणि परागभाई शहा.हा क्षण कॅमेऱ्यात टिपला संतोष पवार यांनी!
धन्यवाद.
*-राजा माने*
Leave A Reply

Your email address will not be published.