Latest Marathi News

BREAKING NEWS

इर्ले गावचे सुपुत्र संतोष पाटील यांना पदोन्नती

0

इर्ले गावचे सुपुत्र तथा मातृभूमी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मा.संतोषनाना पाटील यांची सहसचीव म्हणून सहकार विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई येथे नुकतीच पदोन्नती झाली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष राजा माने, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सचिव प्रतापराव जगदाळे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, खमक्या धडक चे संपादक अमित इंगोले, मल्टीकोअर क्रिएशन संचालक रोहन नलावडे, भाग्यकांता ग्रुप अध्यक्षा सुनीता गाडेकर, कोषाध्यक्ष महेश उकिरडे शब्दरंग च्या संचालिका श्रद्धा धर्माधिकारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे तसेच पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.