Latest Marathi News

BREAKING NEWS

“चंद्रकांतदादाच्या घरी दिवाळी पाडवा उत्साहात”

0

कोल्हापूर |

दिवाळी सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो.
दिवाळी म्हटलं की, एक प्रकारचा आनंद आणि उत्साहाचा सण. दिव्यांचा हा सण घराघरात उत्साह, प्रेम आणि आनंद घेऊन येत असतो. त्यातही दिवाळीचा पाडवा म्हटलं की, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त!

आपल्या संस्कृती आणि परंपरेप्रमाणे पत्नीने पतीला औक्षण करण्याचा दिवस. त्यानुसार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली यांनी औक्षण केलं तो प्रसन्न क्षण.
महाराष्ट्रातील तमाम जनतेला चंद्रकांतदादांनी दिवाळीच्या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.