अभिनेता जितेंद्र जोशी अप्रतीम आणि दर्जेदार अभिनयानं अनेक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत.नुकताच प्रसिद्ध झालेला गोदावरी चित्रपटाने रसिकांची माने जिंकून घेतली आहे जितेंद्र जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. जितेंद्र जोशीच्या आईचा आज वाढदिवस आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त जितेंद्र जोशीनं एक भावुक कविता पोस्ट केली आहे.
ही कविता त्याने सर्व मातांना समर्पित केली आहे. त्याची ही कविता वाचून डोळे पाणावतील अशीच आहे. जितेंद्र जोशीनं त्याच्या आईसोबतचे सुंदर फोटो पोस्ट केले आहे. आईसोबतचे सुंदर क्षण शेअर करत त्याने म्हटलं आहे की, मेरी मां का जन्मदिन है आज उसके उपलक्ष में मेरी ये भेंट ..मेरी और सभी की माताओं के लिए ।
” मां “जीव जहां जन्मा यहपनपा जिसके गर्भागार मेंक्या उसको दे पाऊं, किस विधिप्रकट करूं आभार मैंहाथ पकड़ सिखलाती जोपहले अक्षर का पहला ज्ञानशब्द कौनसे लाऊं नए मैंकासे करूं उसका सम्मानथामे उंगली चले चली जोचाल मुझे जिसने बतलाईजहां जहां मुझको जाना थाबिन पूछे जो साथ में आईमात पिता की सेवा भी कीबंधु बहन का धर्म निभायासबके कारण कष्ट किए परकभी नहीं उसको जतलायाअपनी रोटी स्वयं कमाईमान कमाया नाम कमायामेहनत का आभूषण पहनोदया रखो, यह मंत्र सिखायाचाहे जितना नमन करूं मैंचाहे जितनी बार कहूंगाप्यार तेरा लौटाने जितनेजतन करूं पर कर ना सकूंगामां आखरी चाह मेरी हैइसको भी तुम पूरी करनाजब तक मेरी आंख है ज़िंदाखुद को उससे दूर ना करना ”- जितेंद्र शकुंतला जोशी जितेंद्र जोशीचा गोदावरी’ सिनेमा हा प्रत्येक कुटुंबाला जोडणारा असून आयुष्यात कुटुंब, नाती किती महत्वाची असतात, याची नव्याने ओळख करून देणारी ही गोष्ट आहे. जितेंद्र जोशींच्या या सिनेमाची सगळीकडं जोरजार चर्चा झाली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये या सिनेमानं आपलं स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांनी देखील याला चांगली पसंती दर्शवली. अभिनेता कवी जितेंद्र जोशी त्याच्या दमदार अभिनय कौशल्याची कमाल नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही दाखवली आहे. दुनियादारीमधील साई असो किंवा मग तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांची चॅलेजिंग भूमिका, प्रत्येक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहजसुंदर अभिनयाने न्याय देतो.