डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या सावंतवाडी सिंधुदुर्ग महाअधिवेशनाची जय्यत तयारी….
महाअधिवेशन स्थळ भोसले नॉलेज सिटीस संयोजन समितीची भेटसावंतवाडी, दि: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) येथे दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या महाअधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीने जोरदार तयारी सुरू!-->…