Latest Marathi News

BREAKING NEWS

माजी आ. विनायक निम्हण यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची श्रद्धांजली

0

पुणे |

माजी आमदार विनायकआबा निम्हण यांच्या निधनाचे झाले. पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आबांचे मोठे योगदान होते. शिवाजीनगर मतदारसंघाचे आबांनी प्रतिनिधित्व केले होते. आबांच्या जाण्याने पुण्यातील राजकीय तथा सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही. पुण्याची पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपा परिवाराच्या वतीने आबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच, या दु:खातून सावरण्यासाठी निम्हण कुटुंबियांना बळ मिळो, ही प्रार्थना ईश्वराकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.