Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण, रश्मी ठाकरे यांचीही उपस्थिती पहा फोटोज..!!

0

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. यावेळी श्रीमती रश्मीताई ठाकरे उपस्थित होत्या.

ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोविड योद्धे, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सहायक तसेच कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना भेटून त्यांचे कौतुक केले.

मंत्रालयात ध्वजारोहण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.