पुणे |
मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राहून, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी असोसिएशनने बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणींसंदर्भातील निवेदन दिले. त्यावर सरकार सकारात्मक मार्ग काढेल, असे आश्वासन दिली आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून चंद्रकांत दादा यांनी कामचा झपाटा वाढवला आहे.
या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.