Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

तंत्र शिक्षणातील विशेष योगदान व कामगिरीसाठी डॉ. विनोद मोहितकर यांचा आयएसटीईकडून मानद फेलोशिपने…

मुंबई,दि. २७:- तंत्रशिक्षणातील विशेष योगदान आणि देशातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेवून तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना २०२४ या वर्षाकरिता मानद फेलोशिप (Honorary Fellowship) हा सन्मान

नामदार चंद्रकांत पाटील यांनी महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील विविध शिवमंदिरात जाऊन घेतले महादेवाचे…

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे बुधवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी महाशिवरात्रीनिमित्त त्यांनी विविध शिवमंदिरांना भेटी देऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा केली. कोथरुड

‘स्वारगेट’ बलात्कार प्रकरण : पुण्याच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्यांना आणि असे घृणास्पद कृत्य…

पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्काराची घटना घडली. या प्रकरणातील दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी १३

महाकुंभ – महाव्यवस्थापनाचा मानदंड! – श्रीकांत प्रभुदेसाई यांचा ऑन द स्पॉट रिपोर्ट!

त्रिवेणी संगमाच्या जसे जवळ जावे तसे तिथे तर लोकांचा महासागर उसळलेला होता. बरोबरचा माणसाचा एक सेकंद हात सुटला तरी परत सापडणं अवघड, इतकी गर्दी. मात्र प्रशासनाने अनेक ठिकाणी 'खोया-पाया केंद्र' स्थापन केली होती व तेथून होणारी अनाउन्समेंट ही

प्रा.डॉ. राहुल पालके ‘नेट/सेट’ परीक्षा सोळाव्यांदा उत्तीर्ण होण्याचा अनोखा विक्रम!

बार्शी: प्रतिनिधीयेथील श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयात सहाय्यक पदावर कार्यरत असणारे डॉ. राहुल भगवान पालके हे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत हिंदी विषयात नेट( राष्ट्रीय पात्रता चाचणी)

पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध “भीमा कृषी व पशू प्रदर्शनाचा” समारोप उच्च व तंत्र शिक्षण…

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रज्ञानाची उपयुक्त माहिती आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध "भीमा कृषी व पशू प्रदर्शनाचा" समारोप उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख

सकल मराठा समाज सांस्कृतिक भवनाची वास्तू अतिशय सुंदर असून, त्याची देखभाल योग्य पद्धतीने व्हावी…

सांगली : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे जिल्हा परिषद आणि आमदार सुरेश खाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून "सकल मराठा समाज सांस्कृतिक भवन" उभारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

डिजिटल मीडियाच्या वतीने राजा माने यांनी दिल्या खा. उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

सातारा : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेयांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माध्यमतज्ञ, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी जलमंदिर येथे पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजा माने यांनी

जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सव वर्ष सांगता समारंभ केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न

पुणे, २२ फेब्रुवारी : श्रद्धेय स्वर्गीय मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने १९४९ साली स्थापन झालेल्या जनता सहकारी बँकेने ७५ वर्षे पूर्ण करून व्यवसायाचा १५ हजार कोटींचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. या कालावधीमध्ये बँकेसोबत असणाऱ्या सर्व

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना- पुणे जिल्हा अध्यक्षपदी गणेश हुंबे; पिंपरी-चिचवड शहराध्यक्षपदी…

पिंपरी-चिचवड,दि.:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी गणेश हुंबे,प.महाराष्ट्र सहसचिवपदी अजिंक्य स्वामी तर पिंपरी-चिचवड शहर अध्यक्षपदी प्रशांत साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे