Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

पंतप्रधान आयुष्मान भारत महाराष्ट्र मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे ६ एप्रिल रोजी सावंतवाडी…

मुंबई, दि.: डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल २०२५ रोजी भोसले नॉलेज सिटी संकुलात होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे निमंत्रण पंतप्रधान आयुष्मान भारत महाराष्ट्र मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे

औरंगजेबावर केलेल्या वक्तव्यावरून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई… मंत्री…

मुंबई, ०५ मार्च : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दिवस तिसरा. आज समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलेलं आहे. औरंगजेबावरकेलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात

महाराष्ट्राचे माहिती महासंचालकडॉ.ब्रिजेशसिंह यांना प्रकट मुलाखतीसाठी निमंत्रण

६ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संघटनेच्या महाअधिवेशनाची जोरदार तयारीमुंबई, दि.: डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल २०२५ रोजी भोसले नॉलेज सिटी संकुलात होत असलेल्या तिसऱ्या

सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याकरिता आमदार देवेंद्र कोठेंनी मुख्यमंत्री आणि…

सोलापूर : सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु व्हावे याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी सकारात्मक पाठपुरावा सुरू केला आहे. मंगळवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुंबई येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री

सुवर्णा पवार या उत्कृष्ट विभागीय उपआयुक्त बालस्नेही पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि,: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अंतर्गत बालहक्क संरक्षण आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या बालकांकरीता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अनेक जिल्हाधिकारी, मुख्य

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम संपन्न

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून विधिमंडळ मुंबई येथे सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंच्या आगमनाने कार्यशाळेत चैतन्याचे…

सातारा, दि. १ मार्च : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने सर हे आपल्या सातारा जिल्ह्यातील संघटनेतील पदाधिकारी, सदस्यांना बरोबर घेऊन नेहमी जिल्ह्याच्या विविध प्रश्नांसाठी प्रयत्नशील असतात. जी सत्य बाजू आहे, ती

संघटनवाढीसाठी सक्रीय सभासद नोंदणीमध्ये सर्वांनी योगदान द्यावे, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे, ०२ मार्च : आज भाजपा कोथरूड मतदारसंघाची सक्रिय सभासद नोंदणीची बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून संघटनवाढीसाठी सक्रीय सभासद नोंदणीमध्ये सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले. या

मातृभूमी प्रतिष्ठानच्या इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न.

बार्शी : मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने कुर्डूवाडी-लातूर बायपास येथील पोद्दार इंग्लिश मीडियमच्या मागे उभारल्या जाणाऱ्या भव्य भूमीवर इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला.या सोहळ्यास प्रतिष्ठित

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील हे एक विद्यापीठ होते, त्यांचे विचार आजच्या काळातही नव्या पिढीला…

सांगली, ०१ मार्च : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या समाधीस्थळी भेट देत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी