Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक…

पुणे, १४ सप्टेंबर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आज त्यांच्या मतदारसंघात कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक अशी विशेष आणि मोफत शटल बससेवा सुरु करण्यात आली. मेट्रो प्रवाशांसाठी लास्ट माईल

आपलं व्यावसायिक क्षेत्र सांभाळून समाजकार्यासाठी असामान्य कार्य उभं राहू शकतं, हे नाम फाऊंडेशनने…

पुणे, १४ सप्टेंबर : अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथं पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,

नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या कोथरुड मतदार संघातील…

पुणे : पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या कोथरुड मतदार संघातील नागरिकांसाठी मोफत शटल बससेवेचा भव्य शुभारंभ रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वा. नळस्टॉप / SNDT मेट्रो स्थानक, कर्वे रोड, पुणे येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा

राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषद यांच्या वतीने “NAREDCO Pune Growth Conclave 2025” चे…

पुणे, १२ सप्टेंबर : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषद (NAREDCO) यांच्या वतीने "NAREDCO Pune Growth Conclave 2025" चे आयोजन पुण्यात करण्यात आले. या परिषदेला आज उच्च व

सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विविध राज्यस्तरीय यंत्रणांची आढावा…

सांगली, ११ सप्टेंबर : सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विविध राज्यस्तरीय यंत्रणांची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व जिल्हा

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल – पालकमंत्री…

सांगली, ११ सप्टेंबर : महाराष्ट्र अग्नि सुरक्षा अभियानांतर्गत माधवनगर रोड, माळबंगला सांगली येथे अग्निशमन केंद्राचे लोकार्पण, अग्निशमनासाठी अत्याधुनिक वाहने तसेच दीनदयाळ जन आजीविका योजनेंतर्गत महानगरपालिकेस प्राप्त 9 कचरा संकलन

जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत राज संस्था सुशासन, लोकसहभाग व शाश्वत विकासाचे आदर्श केंद्र बनेल यासाठी व…

सांगली,११ सप्टेंबर : राज्याच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी १७ ते ३० सप्टेंबर दरम्यान विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. आज

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सार्वजनिक…

मुंबई, १० सप्टेंबर : मंत्रालय मुंबई येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांच्या NIRF जागतिक क्रमवारीत गुणवत्ता व स्थान वाढवण्यासाठी सविस्तर चर्चा पार पडली. उच्च

शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावेमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. १० : राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाप्रमाणेच शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मराठा आरक्षणासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

मुंबई : मंत्रालय, मुंबई येथे मंगळवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील