Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख…

सांगली : रंगभूमी दिनानिमित्त अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगलीतर्फे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपली बहुआयामी छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ

पत्रमहर्षी, पुढारीकर, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांचा ऐतिहासिक सहस्त्रचंद्रदर्शन…

कोल्हापूर, दि. ४:- आक्रमक पत्रकारितेला विकासाची जोड देत मराठी पत्रकारितेत वैभवशाली इतिहास घडविणाऱ्या "पुढारीकर" पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेब जाधव यांचा उद्या कोल्हापुरात दि. ५ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा होत

चंद्रकांत दादांचे उपकार मी कधी विसरणार नाही – बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे

पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व. समाजासाठी काहीतरी करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी दादा ठामपणे उभे असतात. त्यांना मदत करतात. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे आयोजित पहिले आरोग्य…

पुणे : पुणे येथे पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे आयोजन रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष (मुंबई), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालगंधर्व परिवार ट्रस्ट, पुणे

सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे दोन वर्षात नागरी विमानतळ पूर्ण करण्याचा शासनाचा संकल्प –…

मुंबई : मंत्रालय येथे सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारणी संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे विमानतळ

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त…

मुंबई, १४ ऑक्टोबर : मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान विद्यापीठाच्या शैक्षणिक,

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानमंडळाच्या सन २०२५ च्या हिवाळी…

मुंबई, १४ ऑक्टोबर :मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानमंडळाच्या सन २०२५ च्या हिवाळी अधिवेशनातील संभाव्य कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम…

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील

जगात ज्ञान ही संपत्ती झालेली आहे – चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील सातारा दि.9 : पैसा म्हणजे संपत्ती नाही तर ज्ञान ही संपत्ती आहे. जग खूप वेगाने पुढे चालले आहे. परंतु ते ज्ञान अदयावत असले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंमलात आणले कारण ज्ञान हे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत गाडगेबाबा अमरावती…

मुंबई, ०७ ऑक्टोबर : मंत्रालय येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्याबाबत बैठक पार पडली. अकोल्यात उपकेंद्र सुरू करण्याबाबत पुढील