सोलापूर |
खाजगी कोचिंगमध्ये क्रांती घडवणाऱ्या बंन्सल क्लासेस (BANSAL CLASSES) सोलापूर जिल्ह्यातील विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
बंसल क्लासेसच्या महाराष्ट्रात जवळपास ३५ पेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत. ‘बन्सल क्लासेस’ची सुरुवात राजस्थान येथील कोटा येथे झाली. बंसल क्लासेस च्या माध्यमातून विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते. सुप्रसिद्ध अशा क्लासेस मध्ये नोकरी करण्याची संधी लाभ घ्या.
बन्सल क्लासेसच्या सोलापूर शाखेसाठी ब्रांच मॅनेजर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, जाहिरात प्रतिनिधी, सोशल मीडिया एक्स्पर्ट अशा सुमारे पंधरा पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुकानी त्वरित संपर्क साधा. असे आव्हान करण्यात आले आहे…!
Send Your Resume On : Bansal.hrdmh@gmail.com
INTERVIEW ADDRESS : Bansal Classes, BC Hostel Boys Compound, Opposite Hotel Mantralaya, Employment Chowk, Solapur
DATE: 26 Feb. 2023 | Time 10 am to 4 Pm Mo. 7888070078, 9371721547