पुणे |
श्री.अंबिका योग कुटीरचे सहसचिव तथा डोंबिवली शाखेचे संचालक श्री सुनील कुलकर्णी ( गुरुजी) यांच्या मातोश्री इंदिरा रमेश कुलकर्णी यांचे 15 जानेवारी 2023 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
आपण जाणताच की जन्म मृत्यूचे चक्र अखंड चालूच राहील समर्थ रामदासांच्या उक्ती नुसार :-
मना पहाता सत्य हे मृत्यू भूमी |
जिता बोलती सर्वही जीव मी मी ||
चिरंजीव हे सर्वही मानिताती |
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ||
आम्ही सर्व आपल्या दुःखात सहभागी आहोत, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वर चारणी प्रार्थना! हरि ॐ
श्री. अंबिका योग कुटीर ठाणे
शाखा बार्शी, वैराग, भूम, पंढरपूर व सोलापूर शाखेतील योगशिक्षक व साधकाकडून भावपूर्ण श्रद्धांजली..!