Latest Marathi News

BREAKING NEWS

वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचा प्लॅन बदलला! BCCI ने शेड्यूल मध्ये केला बदल

0

मुंबई |

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा थरार 31 मार्चपासून सुरू होत आहे. इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटी होणार आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून खेळल्या जाणार आहे.

आयपीएल संपल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे, परंतु त्याआधी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या या दौऱ्यात थोडा बदल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.