राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. आज, रविवारी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना विरोधी पक्षनेते अजित पवार.