Latest Marathi News

BREAKING NEWS

‘बार्शी आयकॉन’ पुरस्कार पत्रकार मल्लिकार्जुन धारूरकर यांना जाहीर

0

बार्शी

‘बार्शी आयकॉन’ पुरस्कार यंदा पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणारे बार्शीतील दिव्य मराठीचे पत्रकार मल्लिकार्जुन धारूरकर यांना जाहिर करण्यात आला आहे.

गेली अनेक वर्ष बार्शीमध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून विविध विषय हाताळत समाजातील वंचित घटकास न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या कार्याची आणि संकट समयी धावून जाण्याच्या वृत्तीची दखल घेत, त्यांना या वर्षीचा मानाचा ‘बार्शी आयकॉन’ हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

लवकरच शानदार सोहळ्यात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे युगदर्शक बार्शी आयकॉन पुरस्कार सोहळ्याचे आयोजक नितीन भोसले यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.