प्रसिद्ध चित्रकार उदय मोहिते यांच्या निवासस्थानी श्रीचं दर्शन.
प्रसिद्ध चित्रकार उदय मोहिते यांच्या निवासस्थानी श्रीचं दर्शन.
मुंबई-1सप्टेंबर सुप्रसिद्ध चित्रकार उदय मोहिते यांच्या मुंबई निवासस्थानी ज्येष्ठ संपादक तथा मल्टिकोर समूहाचे सर्वेसर्वा राजा मानेसाहेब यांनी सदिच्छा भेट देऊन श्रीचे दर्शन घेतले, तसेच ज्यांनी आभाळ कवेत घेतलं हे बहुचर्चित पुस्तक भेट केलं. सदर प्रसंगी उदय मोहिते यांचे कुटूंबीय उपस्थित होते. उदय मोहिते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीवासीय आहेत.