पोलीस भरतीची लेखी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सेनगावकर यांनी हे केले आवहान
मुंबई |
राज्यभरातील बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारकडून अनेक पदावर नोकरी भरती सुरु आहे. या सुवर्ण संधीचं सोनं करण्यासाठी असंख्य अर्जदारांनी रीघ लावली आहे. सुमारे १५ हजार जागेसाठी पोलीस भरतीची मोठी जाहिरात ही निघाली आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे,लाखो सुशिक्षित बेरोजगार भरतीसाठी प्रयत्न करीत असून शारीरिक चाचणी देत आहे. नजीकच्या काळातच लेखी परीक्षा ही होईल. रवींद्र सेनगावकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (सेवानिवृत्त) यांनी त्यांच्या आजवरच्या अनुभवाच्या जोरावर सराव प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तयार केल्या आहेत. तरी इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
तरी इच्छुक उमेदवार यांनी रवींद्र सेनगावकर विशेष पोलीस महानिरीक्षक (सेवानिवृत्त) यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर 98239 54000 मेसेज द्वारे स्वतःचे नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी अशी संपूर्ण माहिती कळवावी. त्यांना कॉल करू नये असे आवाहनही यावेळी त्यांनी सोशल माध्यमाद्वारे केली आहे.