छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधान भवन, मुंबई येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
#Maharashtra
।।जय जिजाऊ, जय शिवराय।।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधान भवन, मुंबई येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माझे मंत्रिमंडळातील आणि विधिमंडळातील सहकारी यावेळी उपस्थित होते.