Latest Marathi News

BREAKING NEWS

“क्रीडा विकासासाठी सर्वतोपरी मदत करू…!” – चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

0

पुणे |

सर्व प्रकारच्या क्रीडा विकासासाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून ‘रोलिंग बॉल फेडरेशन’ तर्फे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत उपक्रमा’अंतर्गत ‘रोल बॉल चॅम्पियनशिप २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन करुन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी केंद्रीय स्पोर्ट्स मंत्रालयाचे नोडल ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अमरदीप सिंग, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप खर्डेकर, खेळाचे जनक राजू दाभाडे, संघटनेचे शहर अध्यक्ष सूर्यकांत काकडे, चेतन बालवडकर, प्रमोद काळे, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.