Latest Marathi News

BREAKING NEWS

“आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल लवकर होणार बाबा…!”

0

मुंबई |

आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि पत्नी विनी रमन यांच्या आयुष्यात एका गोंडस पाहुण्याचे आगमन होणार आहे. विनी रमन हिने इन्स्टाग्राम पोस्ट करत आई होणार असल्याची माहिती दिली. विनी रमन हिच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन सप्टेंबर 2023 मध्ये आई-बाबा होणार आहे.

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांचे लग्न 2022 मध्ये झाले होते. विनी रमन मूळची भारतीय आहे… चेन्नई येथील राहणारी आहे. विनी रमन हिने पोस्टमध्ये म्हटलेय की, माझ्या आणि ग्लेनच्या बाळाच्या आगमनाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण आम्हाला माहित आहे की हा प्रवास सोपा नाही. मला माहित आहे की ते किती वेदनादायक असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.