Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing

Audio

रश्मी ठाकरे ठाण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया

शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेसह ठाकरे घराण्यातील नेत्यांनी आगपाखड करण्यास…

फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, मी उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला प्रस्ताव,

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत भगदाड पडते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला आहे. हाॅटेल…