Latest Marathi News

BREAKING NEWS

आज मी कोल्हापुरात -राजा माने

0

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची “जय हो महाराष्ट्र” मोहीम

जय हो महाराष्ट्र!
विधानसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने महाराष्ट्राचे जनमानस जाणून घेण्यासाठी आपल्या संघटनेने सुरु केलेल्या “जय हो महाराष्ट्र”मोहिमेत मी राज्यभर दौरा करीत आहे.कराड येथे प्रिती संगमावर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेवून या मोहिमेचा दि.५ नोव्हेंबर रोजी शुभारंभ झाला.संघटेनेचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार सुतार, उपाध्यक्ष सतीश सावंत, सचिव महेश कुगावकर,प.महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले, सातारा जिल्हा अध्यक्ष गणेश बोतालजी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे तसेच राज्याचे पदाधिकारी शामल खैरनार,सचिन कुलकर्णी, प्रशांत कटारे,माऊली म्हेत्रे, राजाराम मस्के, प्रमोद अण्णा तोडकर, नितीन ढापरे, संदीप चेणगे, अशोक मोहने,मुरलीधर चव्हाण, संतोष सूर्यवंशी,अमित इंगोले, तेजस राऊत,अमोल पाटील,टिंकू पाटील,दिनेश मेटकरी, विजय कोरे,धीरज शेळके, दिनेश मडके, मारुती बावडे,प्रज्योत गांधी, महिला आघाडी प्रमुख पायल गांधी आदी पदाधिकारी आणि गावागावांतील डिजिटल पत्रकारांनी या मोहिमेस शुभेच्छा दिल्या.आज मी कोल्हापूरला आलो आहे तसेच दिनांक १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत द.महाराष्ट्र व कोकण विभागातील या मोहिमेचा समन्वय होईल.
आपला,
-राजा माने,
संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन.

Leave A Reply

Your email address will not be published.