कुख्यात विकास दुबेचा एन्काऊंटर, उत्तर प्रदेश पोलिसांची ‘फिल्मीस्टाईल’ कामगिरी
कानपूर: कुख्यात मोस्ट वांटेड गुंड विकास दुबेचा खात्मा करण्यात युपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सला यश आले आहे. दुबेला कानपूरला नेताना एसटीएफच्या ताफ्यातील वाहन उलटले. अपघाताचा गैरफायदा घेऊन बंदुकीसह पळ काढणाऱ्या दुबेचा पोलिसांशी झालेल्या…