“पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही, कारण तुम्ही तिथे…!”, राहुल गांधींची केंद्र सरकारवर…
लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्या भाषणात मोदी प्रशासनावर सडकून टीका केली. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर सध्या दोन्ही!-->…