डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची 27 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार कार्यशाळा
डिजिटल मीडियास संपादक पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारणी व महाराष्ट्रातील जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांची एक दिवसीय कार्यशाळा पुणे येथे रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार!-->…