प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांना औरंगजेबच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले; म्हणाले, “औरंगजेब हा…
दोन महिन्यांपूर्वी औरंगजेबाचे पोस्टर्स आणि सोशल मीडियाच्या स्टेटसवरून महाराष्ट्राच्या विविध भागात दंगली उसळल्या होत्या. विधिमंडळाच्या अधिवेशनातही या दंगलीवर चर्चा झाली. याबाबत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!-->…