३० तारखेला प्रतिज्ञापत्रासह सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे-प्रफुल्ल पटेल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्हीच दावा सांगितला आहे. ३० जूनलाच आम्ही निवडणूक आयोगात आम्ही याचिका दाखल केला आहे. आमच्या याचिकेचा निपटारा होईपर्यंत कुणीही आमच्यावर कारवाई करु शकत नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. आम्ही!-->…