नितीन देसाईंचा शवविच्छेदन अहवाल समोर, मृत्यूचे कारण स्पष्ट
2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या धक्कादायक बातमीने मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. कर्जत येथील त्यांच्याच एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट हिंदी,!-->…