“नितीन देसाईंना अनेकांनी…”, जितेंद्र आव्हाडांचा मोठा खुलासा
2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. 30 हून अधिक ऐतिहासिक चित्रपटांमध्ये त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम केले. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे!-->…