लोकमान्य टिळकांचे नातू दीपक टिळक यांनी हा पुरस्कार मोदींना का देण्यात येतोय या कारणांवर प्रकाश टाकला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधानांनी पुण्याला उपस्थिती लावली आहे. पुरस्कार सोहळ्याला जाण्यापूर्वी, नरेंद्र मोदी यांनी!-->…