“शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीतिल नाना पटोले यांनी ठळक मुद्दे उघड केले”
महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा होणार? लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार का? विधानसभेचा!-->…