“विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा…”,शरद पवारांबरोबरच्या बैठकीनंतर नाना पटोले म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं आहे. पूर्वी हे पद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्याकडे होतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांना बरोबर घेत अजित पवारांनी वेगळा गट स्थापन!-->…