“आम्ही काय चुकीचं केलंय?”,नाना पटोलेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल!
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात निधीवाटपावरून सध्या चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आमदारांना अधिक निधी वाटप करतानाच विरोधी पक्षाच्या आमदारांना डावलण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
हेही वाचा- “जिल्हा परिषद!-->!-->!-->…